मा. श्री जिंतेद्र पापळकर, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे श्री खालिद बी आरब, संचालक मदता कार्यकारी समितीच्या बैठकीत स्वागत करतांना
मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे संचालक, मदता , पैठण हे कार्यकारी समितीत स्वगत करतांनाचे क्षणचीत्रे
मा.श्री दिलीप गावडे विभागीय आयुक्त , छत्रपती संभाजीनगर यांनी संस्थेला भेट देऊन अढावा घेतला
प्रशासकीय इमारत
मा.श्री. खालिद अरब, संचालक, मदता, पैठण व इतर अधिकारी/ कर्मचारी वर्ग
लेकव्हयुव इमारत
सकाळचे योग वर्ग
कार्यकारी समिती बैठक 2025
मा. विभागीय आयुक्त नविन इमारतीची पाहणी करतांना
मराठवाडा प्रशासन व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण ही महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक प्रशिक्षण प्रबोधिनी आहे. ही संस्था वर्ग ब व वर्ग क शासकीय अधिकारी /कर्मचार्यांना विविध प्रकारचे प्रशासकीय प्रशिक्षण प्रदान करते. ही संस्था सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा 1960 अंतर्गत संस्था म्हणून तसेच बॉम्बे सार्वजनिक न्यास कायदा अंतर्गत सार्वजनिक न्यास म्हणून नोंदणीकृत आहे.
सदर प्रशिक्षण संस्था /प्रबोधिनी सन1997 मध्ये जायकवाडी, नाथनगर (उत्तर) या सुंदर ठिकाणी जायकवाडी धरणाच्या किनारी स्थापन करण्यात आली. प्रबोधिनीचे प्रशासन सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली आहे. प्रबोधिनी मध्ये दोन निवासी संकुले आणि दोन प्रशिक्षण संकुले आहेत.
प्रस्तुत प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर -पैठण महामार्गापासून जायकवाडी बस स्थांबा येथून‘ 600 मीटर, पैठण शहरापासून 7 कि.मी., छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून 47 कि.मी., छत्रपती संभाजीनगर विमानतळापासून 55 कि.मी., पुणेपासून 190 कि.मी. आणि मुंबईपासून 425 कि.मी. अंतरावर आहे.
प्रशिक्षणार्थीसाठी
- नोटीस बोर्ड
- नोंदणी
- डाउनलोड
- प्रतिक्रीया

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण