कार्यकारी समिती

कार्यकारी समिती

महाराष्‍ट्र शासन  सामान्‍य प्रशासन विभाग निर्णय क्र TRN-2011/C.R. 287/11/12-A, दिनांक 14 सप्‍टेंबर 2013  अन्‍वये मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी , नाथनगर (उ),  पैठण जि. छत्रपती संभाजीनगर  या संस्‍थेसाठी  कार्यकारी समिती  खालील प्रमाणे आहे 

1. विभागीय आयुक्‍त , छत्रपती संभाजीनगर विभागअध्‍यक्ष
2. महासंचालक, यशदा, पुणे यांचे प्रतिनीधीउपाघ्‍यक्ष
3. संचालक, मदता , नाथनगर (उ), पैठणसदस्‍य
4.सह सचिव / उप सचिव (प्रशिक्षण) सामान्‍य प्रशासन विभाग अथवा त्‍यांचे प्रतिनिधीसदस्‍य
5. विभागातील दोन जिल्‍हाधिकारी दर दोन वर्षाला चक्रीय पध्‍दतीनेसदस्‍य
6. चार विभाग प्रमुख दर दोन वर्षाला चक्रीय पध्‍दतीनेसदस्‍य
7. अध्‍यक्षांनी निवडलेले संस्‍थेच्‍या सहा प्राध्‍यापका पैकी एक सहा. प्राध्‍यापक सदस्‍य
8. उप संचालक , शालेय शिक्षण विभाग सदस्‍य
9.. निबंधक तथा सहायक प्राध्‍यापक , मदता , नाथनगर (उ), पैठणसदस्‍य सचिव