नियामक मंडळ  

          महाराष्‍ट्र शासन  सामान्‍य प्रशासन विभाग निर्णय क्र TRN-2011/C.R. 287/11/12-A, दिनांक 14 सप्‍टेंबर 2013  अन्‍वये मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी , नाथनगर  पैठण जि. छत्रपती संभाजीनगर  या संस्‍थेसाठी  नियामक मंडळ  खालील प्रमाणे आहे 

1. महासंचालक, यशदा, पुणेअध्‍यक्ष
2. विभागीय आयुक्‍त , छत्रपती संभाजीनगर विभागउपाघ्‍यक्ष
3. अतीरीक्‍त मुख्‍य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव , महसुल व वन विभाग अथवा त्‍यांचे प्रतिनीधी सदस्‍य
4. अतीरीक्‍त मुख्‍य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव , ग्राम विकास व जलसंधारण विभाग अथवा त्‍यांचे प्रतिनीधीसदस्‍य
5. अतीरीक्‍त मुख्‍य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव , शालेय शिक्षण विभाग अथवा त्‍यांचे प्रतिनीधीसदस्‍य
6. अतीरीक्‍त मुख्‍य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव , पशुसंवर्धन व मच्‍सव्‍यवसाय विभाग अथवा त्‍यांचे प्रतिनीधीसदस्‍य
7. सह सचिव / उप सचिव (प्रशिक्षण) सामान्‍य प्रशासन विभाग अथवा त्‍यांचे प्रतिनिधीसदस्‍य
8. विभागातील दोन जिल्‍हाधिकारी दर दोन वर्षाला चक्रीय पध्‍दतीने सदस्‍य
9. चार विभाग प्रमुख दर दोन वर्षाला चक्रीय पध्‍दतीने सदस्‍य
10. अध्‍यक्ष यांनी निवडलेले दोन तज्ञ व्‍यक्‍तीसदस्‍य
11. संचालक, मदता , नाथनगर (उ), पैठणसदस्‍य सचिव