Vishakha Sammittee

विशाखा समिती आदेश – मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण

महाराष्ट्र शासन

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण

विशाखा समिती आदेश

जा.क्र.: २०२६/मप्रविप्रप्र/आस्था/विशाखा समिती आदेश–224

दिनांक: १७ जून २०२६

विषय: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे.

समिती सदस्यांची यादी

अ.क्र अधिकारी / कर्मचारी नाव समितीतील पद
१ श्रीमती ज्योती पवार, तहसिलदार, पैठण अध्यक्ष
२ श्री. सुनिल बागडे, सहायक लेखाधिकारी, मप्रविप्रप्र, पैठण सदस्य
३ श्रीमती अभया शेलकर, वकील सदस्य
४ श्रीमती सीमा भोसले, मंडळ अधिकारी, तहसिल कार्यालय, पैठण सदस्य
५ श्रीमती धनश्री खिल्लारे, तलाठी, तहसिल कार्यालय, पैठण सदस्य

वरील समितीने अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

(खालिद ब. अरब)
संचालक, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण

© २०२६ मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण | www.madta.org.in