प्रशिक्षण
महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण धोरण 2011 हे राज्यातील प्रशासनिक प्रशिक्षण व्यवस्थेच्या सुधारणा आणि सुसूत्रीकरणासाठी तयार करण्यात आले आहे. या धोरणानुसार राज्यात तीन स्तरांवर प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षण संस्थांमध्ये एकसमान पदसंख्या आणि आकृतीबंध निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
या धोरणाच्या अंतर्गत विभागीय प्रशासनिक प्रशिक्षण संस्थांना अधिक सक्षम बनविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये विभागीय प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणाचा दर्जा समान राखणे, प्रशिक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे, आणि प्रशिक्षण प्रक्रियेत सुधारणा करणे यांचा समावेश आहे
तुम्हाला या धोरणाबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास, तुम्ही इथे क्लीक करुन पाहू शकता